राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत करमाळा तालुक्यासाठी ३ कोटी निधी मंजूर, २०२१ पासून ची प्रलंबित आरोग्य उपकेंद्राची कामे मार्गी लागणार : माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांचे फलित
करमाळा प्रतिनिधी आरोग्य सेवा व अभियान संचालक आयुक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या ०४/०३/२०२५ च्या मंजूर टिपणीने २०२१ पासून ची…