दोन वर्षांपूर्वीची रस्त्याची निवीदा धुळ खात पडून, नगरपरिषदेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर : जिल्हाधिकारी कडे केली चौकशी ची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा नगरपरिषदेने ठेकेदार दिग्विजय देशमुख यांना दिलेल्या प्रभाग क्रमांक एक मधील संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे…