Month: March 2025

शंभूराजे जगताप यांच्यावर बोगस दाखल केलेल्या गुन्ह्याचा शिवसेनेकडून निषेध, अधिकाऱ्यांची मनमानी मोडून काढू : महेश चिवटे यांचा इशारा

करमाळा प्रतिनिधी घरातील किरकोळ कामासाठी घराशेजारीच असलेल्या सीना नदीतून एक पोते वाळू नेणाऱ्या शेतकऱ्याला पंचवीस हजार रुपये लाच मागणाऱ्या पोलिसाला…

तालुका कृषी करमाळा कार्यालयास आंतराष्ट्रीय दर्जाचे IS0 9001 : 2015 मानांकन प्राप्त

करमाळा प्रतिनिधी देवराव पंचफूला मारुती चव्हाण यांचे तालुका कृषि अधिकारी करमाळा या कार्यालयास महाराष्ट्र राज्यातील पहिले  रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO…

आदिनाथच्या निवडणूकीतुन जगताप गट सर्व अर्ज माघार घेणार – मा.आ. जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून जगताप गटाने माघार घेतल्याचे आवाहन माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आज कृषी…

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे करमाळा येथे उद्घाटन संपन्न

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्रीडा संकुल व आधुनिक व्यायाम शाळेचे करमाळा येथे उद्घाटन संपन्न करमाळा – श्री देवीचामाळ येथे खंडोबा…

तांबोळी ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त शीरखुर्मा साहित्याचे वाटप/

तांबोळी ट्रस्टच्या वतीने रमजान ईद निमित्त शीरखुर्मा साहित्याचे वाटप..करमाळा प्रतिनिधीकरमाळा येथील माजी नगरसेवक अल्ताफशेठ तांबोळी तसेच ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी…

स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पक्ष्यांना पाण्याची सोय

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलच्या वतीने सारखे काही ना काही उपक्रम राबवले जात असतात. यावर्षी उन्हाळ्याची गर्मी…

बागल गटाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरलेल्या सर्वांनी उमेदवारी अर्ज येत्या दोन दिवसात माघारी घ्यावेत – बागल गटाचे मार्गदर्शक विलासरावजी घुमरे

करमाळा (प्रतिनिधी )- बागल गटाला राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी सातत्याने आतापर्यंत श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य केले गेले आहे.…

हिंदू व मुस्लिम समाज बांधवांना गुढी पाडवा व रमजान ईद निमित्त शुभेच्छा – कलीम काझी (करमाळा शहर व तालुका काझी)

करमाळा प्रतिनिधी दिनांक 31/03/2025 रोजी रमजान ईद ची नमाजपठण करमाळा शहरातील मौलाली माळ येथील ईदगाह मैदानावर ठीक सकाळी 08:15 वाजता…

मा.आ. संजयमामा शिंदे यांचा विकास आता प्रत्यक्षात दिसू लागला, ही कामे आमचीच म्हणून आमदारांसह कार्यकर्त्यांची ठेकेदारांना दमदाटी – अँड अजित विघ्ने

करमाळा प्रतिनिधी मा.आ. संजयमामा शिंदे यांनी करमाळा तालुक्यासाठी 3490 कोटी निधी आपल्या कार्यकाळात महाविकास आघाडी सरकार व महायुती सरकार यांच्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा सोलापूर, दिनांक 28(जिमाका):- राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस हे शनिवार, दिनांक 29 मार्च…