Category: करमाळा

श्री कमलादेवी मंदिरात दिंडयांचे स्वागत

श्री कमलादेवी मंदिरात दिंडयांचे स्वागतकरमाळा प्रतिनिधीश्री कमलादेवी दर्शनासाठी श्री कमलादेवी मंदिरामध्ये पंढरपूर कडे जाणाऱ्या वारकरी पायी दिंड्यांचे आगमन मंदिरामध्ये होत…

करमाळ्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीने हजारो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी संपन्न

करमाळ्यात शिवसेना युवा सेनेच्या वतीने हजारो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी संपन्नकरमाळा प्रतिनिधी :- करमाळयातील शिवसेना युवा सेनेचे कार्य कौतुकास्पद असून त्यांच्या…

खासदार भास्करराव भगरे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट

खासदार भास्करराव भगरे यांनी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वारे यांच्या निवासस्थानी घेतली सदिच्छा भेट करमाळा प्रतिनिधी दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे (सर) यांची…

छत्रपती शिवाजी तरुण मंडळातर्फे वारकऱ्यांना चिवडा वाटप

छत्रपती शिवाजी तरुण मंडळातर्फे वारकऱ्यांना चिवडा वाटप करमाळा प्रतिनिधी             करमाळा शहरातील सावंत गल्ली येथे सुनील बापू सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली…

श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे मुस्लिम समाजाकडून स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे मुस्लिम समाजाकडून स्वागत करमाळा प्रतिनिधी            श्री संत ज्ञानेश्वर सेवा इंदौर या पालखीचे…

काँग्रेस आय पक्षाचा जाहीर मेळावा मा. शिंदे यांच्या उपस्थितीत – तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप

काँग्रेस आय पक्षाचा जाहीर मेळावा मा. शिंदे यांच्या उपस्थितीत – तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप करमाळा प्रतिनिधी माजी केंद्रीय गृहमंत्री मा. सुशील…

भरतनाट्यम् प्रारंभिक परिक्षेत करमाळ्याच्या विद्यार्थ्यांनींचे घवघवीत यश

भरतनाट्यम् प्रारंभिक परिक्षेत करमाळ्याच्या विद्यार्थ्यांनींचे घवघवीत यशश्रीनृत्यशैली भरतनाट्यम् क्लास करमाळा च्या विद्यार्थ्यांनीनी (शास्त्रीय नृत्य प्रकार) भरतनाट्यम् प्रारंभिक परिक्षेत घवघवीत यश…

बँक आणि सरकारच्या नियमात शेतकरी भरडला जातोय, दिशाभूल करणारे आदेश देण्याचे सरकारने बंद करावे, अन्यथा रस्त्यावर उतरू : जनशक्ती संघटनेचा इशारा

बँक आणि सरकारच्या नियमात शेतकरी भरडला जातोय▪️ दिशाभूल करणारे आदेश देण्याचे सरकारने बंद करावे▪️ अन्यथा रस्त्यावर उतरू : जनशक्ती संघटनेचा…

आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यन्वित करावे – युवानेते शंभूराजे जगताप

आरोग्य उपकेंद्र लवकरात लवकर कार्यन्वित करावे – युवानेते शंभूराजे जगताप करमाळा तालुक्यातील जिंती येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच वडशिवणे…

कमलाई मिल्कच्या माध्यमातून दूध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ – डॉ विशाल केवारे

कमलाई मिल्कच्या माध्यमातून दूध व्यवसायाला गत वैभव प्राप्त करून देऊ – डॉ विशाल केवारेकरमाळा प्रतिनिधीकमलाई मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट यांच्यावतीने…