Month: July 2024

लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठान च्या वतीने मराठा उद्योजक मेळावा

लोकमंगल बँक व सर्वोदय प्रतिष्ठान च्या वतीने मराठा उद्योजक मेळावा-करमाळा :आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनाबाबत लाभार्थी व बँक…

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयाला संगणक ,प्रिंटर व खुर्च्या भेट

आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालयाला संगणक ,प्रिंटर व खुर्च्या भेटप्रतिनिधीकरमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांचा 31 जुलै…

दहिगाव चे पाणी नेरले वडशिवने तलावात सोडवे -औदुंबरराजे

दहिगाव चे पाणी नेरले वडशिवने तलावात सोडण्याची मागणी नेरले ग्रापं माजीसरपंच यांनी केले आहे. दहिगाव चे पाणी नेरले सालसे व…

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर जिल्हा शाखेची जिल्हा बैठक करमाळा येथे संपन्न

करमाळा – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोलापूर जिल्हा शाखेची जिल्हा बैठक करमाळा येथे संपन्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा सोलापूर…

बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद.बागल गटात प्रवेश सत्र सुरू

हिवरेचे मा.सरपंच बापूराव फरतडे यांचा बागल गटात जाहीर प्रवेश… बागल गटाच्या कार्यकर्ता मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद.बागल गटात प्रवेश सत्र सुरू प्रतिनिधी…

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त किर्तन महोत्सव

श्री किर्तेश्वर देवस्थान येथे श्रावण सोमवार निमित्त किर्तन महोत्सवकेत्तूर प्रतिनिधी केत्तूर येथील पुरातन व प्रसिद्ध असलेल्या श्री किर्तेश्वर देवस्थान येथे…

भीमेचे गंगापूजन ग्रामस्थांनी केले

करमाळा प्रतिनिधी भीमा तीरावरील सर्व जीवांची वरदायिनी माता भीमा माता वरुण राजाच्या कृपेने भरुन आल्याबद्दल भीमा मातेच्या गंगापूजन बिटरगांव (वांगी)…

भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते…आ संजयमामा शिंदे

भावनिकतेच्या व जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाचेच राजकारण टिकते…चिखलठाण येथील कुगाव ते जेऊर रस्ता भूमिपूजन प्रसंगी आमदार संजयमामा शिंदे यांचे प्रतिपादन प्रतिनिधीविकास…

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे व इतर मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कार्यालयासमोर भव्य निदर्शने केली

करमाळा प्रतिनिधी बहुजन संघर्ष सेनेने सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे व इतर मागण्या साठी बहुजन संघर्षनेचे संस्थापक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम…