शेतकरी महिलांची वारी सह्याद्री फार्म नाशिकच्या दारी… राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीचा 2 दिवसाचा अभ्यास दौरा संपन्न…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड करमाळा यांच्या…