करमाळा प्रतिनिधी
सोलापूर येथे मा.खा. केंद्रीयमंत्री रामदासजी आठवले यांचे सोलापूर रेस्ट हाऊस येथे आगमन झाले होते. याप्रसंगी त्यांचे स्वागत रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते रमेश (आण्णा) कांबळे यांनी केले. यावेळी तातुका अध्यक्ष जितेश कांबळे, ता. उपाध्यक्ष
अमोल गायकवाड, संघटन सचिव दिपक चव्हाण, शहराध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कांबळे यांनी आठवले यांची भेट घेतल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघा बाबत तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघा बाबत चर्चा केली आहे.