Latest Post

करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज चार तासाहून पाच तास करण्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना पालकमंत्री जयकुमार गोरे याचे आदेश किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; मतदार नोंदणीबाबत सतर्क राहा : पृथ्वीराज पाटील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जेऊर सेक्शनकडून केराची टोपली ; चार तास वीजपुरवठ्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही करमाळा वीज अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार – अध्यक्ष अल्ताफ तांबोळी

राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते -आगार व्यवस्थापक अश्विनी किरगत

राज्यभरात अपघात सुरक्षितता अभियान राबविण्यात येते -आगार व्यवस्थापक अश्विनी किरगतकरमाळा प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे प्रवाशांची सुरक्षित वाहतुक करणारे…

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर शाळेचे घवघवीत यश:-

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री जगदंबा कमला भवानी मूकबधिर शाळेचे घवघवीत यश  जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्य साधून समाज कल्याण विभाग जि.…

वाशिंबे येथील नळ पाणीपुरवठा योजने करिता ८६ लाख रुपये निधी मंजूर – सरपंच तानाजी झोळ

वाशिंबे येथील नळ पाणीपुरवठा योजने करिता ८६ लाख रुपये निधी मंजूर – सरपंच तानाजी झोळ प्रतिनिधी वाशिंबे वाशिंबे ता.करमाळा येथील…

महाविद्यालयीन तरुणींनी पालकांचा विश्वास संपादन करून शिक्षण पूर्ण करावे- प्रा. डॉ. संगीता पैकेकरी

महाविद्यालयीन तरुणींनी पालकांचा विश्वास संपादन करून शिक्षण पूर्ण करावे- प्रा. डॉ. संगीता पैकेकरीकरमाळा दि.३/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा…

महाविद्यालयीन तरुणांनी बदलत्या काळाला अनुसरून करिअर करावे- मनोज राऊत

महाविद्यालयीन तरुणांनी बदलत्या काळाला अनुसरून करिअर करावे- मनोज राऊतकरमाळा दि.४/०१/२०२३ येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुळसडी येथे…

जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल – मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ

जीवनात कायम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल करा, प्रत्येक परिक्षेत यश मिळेल – मा. सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळजेऊर प्रतिनिधीजीवनात कायम सकारात्मक…

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरे

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरेकरमाळा- श्री आदिनाथ साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी…

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु
14567 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन सुरु14567 या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन सोलापुर दि. 4 (जि.मा.का) : सामाजिक न्याय आणि सबलीकरण…

जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परिक्षा
ऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी

जवाहर नवोदय विदयालय प्रवेश परिक्षाऑनलाईन परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी सोलापुर दि. 4 (जि.मा.का) : जवाहर नवोदय विदयालयात…

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे वरकटने येथे आज उद्घाटन संपन्न…

राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे वरकटने येथे आज उद्घाटन संपन्न…प्रतिनिधीकेंद्र शासनाच्या 10 हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत…