Month: January 2023

श्री .विठ्ठल शुगर रिफाइंडचे ( कमलाभवानी शुगर )प्रदूषण तातडीने बंद व्हावे – माजी आमदार जयवंतराव जगताप

श्री .विठ्ठल शुगर रिफाइंडचे ( कमलाभवानी शुगर )प्रदूषण तातडीने बंद व्हावे : माजी आमदार जयवंतराव जगताप यांची मागणीकरमाळा प्रतिनिधीकरमाळा शहरालगत…

घारगाव ता करमाळा येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातील रासायनीक खते व किटक नाशकांच्या दुकानातरेशन दुकानदार रेशन मालाचे वितरण करुन मोफत रेशन चे लाभार्थ्यांकडून उकळत आहे पैसे

घारगाव ता करमाळा येथील श्री स्वामी समर्थ कृषी सेवा केंद्रातील रासायनीक खते व किटक नाशकांच्या दुकानातरेशन दुकानदार रेशन मालाचे वितरण…

विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही – आ. संजयमामा शिंदे .

विकासाच्या बाबतीत कमी पडणार नाही – आ. संजयमामा शिंदे . खडकी येथील ग्रामपंचायत सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांचा आमदार शिंदे गटात…

सरपंच म्हणून मिळणारे पाच वर्षाचे मानधन  देणार – शाळेला सरपंच तानाजी झोळ

सरपंच म्हणून मिळणारे पाच वर्षाचे मानधन  देणार – शाळेला सरपंच तानाजी झोळ करमाळा – वाशिंबे येथील  लोकनियुक्त नुतन सरपंच तानाजी…

करमाळा तालुक्याचे सुपुत्र सोलापूर येथील भुलतज्ञ डॉ,गोरख रोकडे यांचा मुंबई येथिल गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

करमाळा तालुक्याचे सुपुत्र सोलापूर येथील भुलतज्ञ डॉ,गोरख रोकडे यांचा मुंबई येथिल गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मुंबई सायन येथील आयुर्वेदिक महाविद्यालय…

करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे कर्मचारी कवी दादासाहेब भिसे यांच्या 3000 कविता पूर्ण

करमाळा येथील यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे कर्मचारी कवी दादासाहेब भिसे यांच्या 3000 कविता पूर्णकरमाळा येथील यश कल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेचे…

उजनी धरण पट्ट्यातील उत्पन्न वाढीबाबत एकच पर्याय उजनी बॅकवाॅटर परिसरातील पर्यटन; केरळ, गोवा, कोकणच्या धर्तीवर उजनी बॅकवाॅटर परिसरातील कात्रज ते कंदर पर्यंतच्या उजनी बॅकवाॅटर परिसराचा विकास…

● स्थलांतरित पक्षीउजनी जलाशयावर येणाऱ्या पक्ष्यांचे महत्त्व काही वेगळेच आहे. येथे आढळणारे जास्तीत जास्त पक्षी स्थलांतरित आहेत. फुगवट्यावर क्रौंच, रोहित,…

कोर्टीच्या जि .प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शंभूराजे जगताप यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप

कोर्टीच्या जि .प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना शंभूराजे जगताप यांच्याकडून शालेय साहित्याचे वाटप्करमाळा प्रतिनिधीअसाही एक अनोखा उपक्रम …… पाल्यांच्या भवितव्यासाठी पालकांनी…

आदिनाथ बाबत ऊस वाहतूकदार शेतकरी समाधानी

आदिनाथ बाबत ऊस वाहतूकदार शेतकरी समाधानी करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा कारभार उत्तम प्रकारे चालू आहे अशी माहिती…

जिल्हा नियोजन मधून करमाळा तालुक्यासाठी 48 लाख रुपयेची कामे केली मंजूर – भाजप अध्यक्ष गणेश चिवटे

गणेश चिवटे यांनी जिल्हा नियोजन मधून करमाळा तालुक्यासाठी 48 लाख रुपयेची कामे केली मंजूर करमाळा – भारतीय जनता पार्टीचे तालुका…