मुंबई येथे जागतिक बौद्ध धम्म दीक्षा परिषदेसाठी आरपीआयचे कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – तालुका अध्यक्ष जितेश कांबळे
जेआरडी माझा जागतिक बौद्ध धम्म दीक्षा परिषदेसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे…