उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे
करमाळा प्रतिनिधी
सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे करमाळा तालुक्यातील उजनी धरणग्रस्त उजनी धरणाच्या पाण्याचे
योग्य नियोजन व्हावे. संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी उजनी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन व्हावे यासाठी म्हणून निवेदन दिले .
निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी निवेदन स्वीकारले . यावेळी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष
तथा बाजार समितीचे मा. सभापती प्रा. शिवाजी बंडगर व सोलापूर जिल्हा केळी उत्पादक संघाचे जिल्हा सचिव अर्जुन तकिक उपस्थित होते . लवकरच जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उजनी धरणग्रस्तांच्या प्रतिनिधी सोबत कालवा सल्लागार समिती व उजनी धरण व्यवस्थापन अधिकाऱ्यांची बैठक होणार