Month: December 2023

शुक्रवारी पहाटे चार वाजता अचानकपणे बागल बंधू भगिनींनी आदिनाथ कारखान्यावर जाऊन केली आदिनाथ महाराजांची पूजा!!

करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना प्रचंड अडचणीत असताना व त्याचबरोबर मकाई सहकारी साखर कारखान्याची शेतकऱ्यांचे पैसे थकीत झाले असताना…

उमरड प्राथमिक शाळेत माजी विध्यार्थी स्नेह मेळावा संपन्न

करमाळा प्रतिनिधी   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरड येथे माजी विध्यार्थी स्नेह मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्याची सुरुवात…

अमृतसर येथे राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी चार विद्यार्थ्यांची निवड 

करमाळा प्रतिनिधी  अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय तलावारबाजी स्पर्धेसाठी  बोळगे सरांचे वीर शिवाजी तलवारबाजी क्लासेस मधील चार खेळाडूंची…

रसायन शास्त्रज्ञ ऐश्वर्या म्हेत्रे हीचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

जेऊर प्रतिनिधी  रसायन शास्त्रज्ञ ऐश्वर्या म्हेत्रे हीचा माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. करमाळा पंचायत समितीचे विस्तार…

संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ घोषित महाराष्ट्र सरकारचे आभार

जेआरडी माझा महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन राष्ट्रीय नाभिक संघटनेची मागणी व सतत पाठपुराव्यामुळे संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ घोषित करून…

प्रवीणकुमार अवचर यांना पुण्यात उत्कृष्ट गायकाचा पुरस्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र गायक प्रवीण कुमार अवचर यांना अगरवाल समाज फेडरेशन, गोल्डन क्लब यांच्यातर्फे काल दिनांक…

शिवसेनेचे काम कौतुकास्पद 227 बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप – अँड. हिरडे

करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक योजना सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी…

MPSC परिक्षेत अक्षय काळे राज्यात प्रथम

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब मुख्य परीक्षा 2022 चा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर…

हिवरवाडी जि. प. शालेय शिक्षण समितीच्या नुतन अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार

करमाळा प्रतिनिधी हिवरवाडी जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीच्या नुतन अध्यक्षपदी भाऊसाहेब पवार यांची तर उपाध्यक्षपदी नंदू इरकर यांची निवड बिनविरोध…

घारगाव मध्ये लाईट चे शॉर्टसर्किट होऊन शेतकऱ्याचा ऊस जळून खाक

करमाळा प्रतिनिधी मौजे घारगाव या ठिकाणी आज दुपारी दोनच्या दरम्यान लाईटचे शॉर्टसर्किट होऊन जमीन गट नंबर 93 मधील खातेदार सुरेखा…