जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार ; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज जेऊर येथील महावितरण उपविभाग कार्यालयावर…