करमाळा तालुक्यात महावितरणविरोधात संतापाचा भडका : जेऊर कार्यालयासमोर १८ सप्टेंबरला भव्य धरणे आंदोलन ; शंभूराजे जगताप यांचे शेतकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा वीजपुरवठा सातत्याने खंडित करणे आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज वीज गायब असणे यामुळे सामान्य जनता…