मांगी तलाव संदर्भात खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची दिल्लीत बैठक – १५ जानेवारीपर्यंत तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार : गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अविरत प्रयत्नामुळे १५ जानेवारीपर्यंत मांगी तलाव कुकडी प्रकल्पात विलीन होणार असलेची अधिकृत माहिती भाजपचे…