करमाळा प्रतिनिधी

चिखलठाण (बातमीदार) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मच्छिंद्र नुस्ते विद्यालयाची  शिवानी कर्चे 49किलो गटात प्रथम 

  पैलवान शिवानी प्रदिप कर्चे ही पिंपरी ता. माळशिरस येथील रहिवासी असून मच्छिंद्र नुस्ते विद्यालय व ज्युनिअर कॉलेज पांगरे ता. करमाळा या प्रशालेची  इयत्ता 11 वी मध्ये शिकत आहे. चंद्रपूर येथे  झालेल्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर

परिषदेच्या वतीने महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित केलेल्या दुसरी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ४९ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल संस्थेचे अध्य्क्ष मछिंद्र नुस्ते, उपअध्य्क्ष परेशकुमार दोशी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *