
कमलाई नगरी
जय श्री राम, मंगळवार दि. 19-12-2023 रोजी मारुती मंदिर किला वेस येथून दुपारी 4:00 वाजता प्रभु श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या अक्षता मंगल कलश शोभायात्रा आहे. तरी या अलौकिक सोहळ्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले आहे.




