
करमाळा प्रतिनिधी
श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीस व श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास आज दिनांक १३.१२.२०२३.रोजी देणगी रुपये १०००००|~( एक लाख रुपये फक्त) कमलेश मोहन माने. रा.धायखिंडी ता.करमाळा.तसेच प्रसाद परब रा. मुंबई यांच्याकडून

११०००|~(आकरा हजार रुपये फक्त) तसेच चि. ध्रुव रविराज पुराणिक यांच्या वाढदिवसानिमित्त रविराज सुधीर पुराणिक रा. श्रीदेवीचा माळ यांच्याकडून रुपये ११०००|~(आकरा हजार फक्त ) श्री कमला देवी मंदिर जतन व संवर्धन कामास देणगी प्राप्त झाली आहे. यानिमित्त त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ

चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉक्टर प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉक्टर महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, विश्वस्त एडवोकेट शिरीषकुमार लोणकर, मंदिर पुजारी रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे. उपस्थित होते.
