करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी नादुरुस्त बसेस दुरुस्त करून देणार असल्याचे वाहतूक विभागीय प्रमुख अजय पाटील यांचे आश्वासन – प्रा.रामदास झोळ सर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील एसटी प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी वांरवार बंद पडणाऱ्या नादुरुस्त एसटी बस स्पेशल केस म्हणून दुरूस्त करून…