करमाळा प्रतिनिधी 

अमृतसर येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी राष्ट्रीय तलावारबाजी स्पर्धेसाठी  बोळगे सरांचे वीर शिवाजी तलवारबाजी क्लासेस मधील चार खेळाडूंची निवड झाल्याबद्दल त्यांचे  अभिनंदन पालक व शिक्षकांनी केले आहे. वैष्णवी लक्ष्मण दळवी, सुरज दादासाहेब वायकुळे, हर्षल शांतीलाल झिंजाड, आलोक दिलीप मिश्रा यांची निवड झाली आहे. 

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *