जेआरडी माझा
महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन
राष्ट्रीय नाभिक संघटनेची मागणी व सतत पाठपुराव्यामुळे संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ घोषित करून यासाठी ५० कोटी रुपये व दरवर्षी ५ कोटी रुपयांची भरीव अर्थिक तरतुद करुन मुख्यमंत्री एकनाथरा शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नाभिक समाजाची मागणी पूर्ण केल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक संघटना राज्य कार्यकारीणी पदाधिकारीसह सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष सर्व आघाडी यांचे वतीने तसेच समस्त नाभिक समाजाच्या वतीने जाहिर आभार मानण्यात आले आहे.