सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुख्य बाजारपेठेतून तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद, जगताप यांच्या मागणीला यश
करमाळा प्रतिनिधी शहरातील मुख्य बाजारपेठ अरुंद असून वाढत्या वाहतुकीमुळे नेहमीच कोंडी होत असते. त्यामुळे व्यापारी वर्ग आणि नागरिकांना मोठा त्रास…