करमाळा प्रतिनिधी

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या एनएसएसच्या स्वयंसेवकांनी व एनसीसीच्या कॅडेट्सनी मिळून श्रीदेवीचामाळ येथील कमलाभवानी मंदिराची स्वच्छता केली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, एन.एस.एस.चे कार्यक्रमाधिकारी प्रा. सुधीर मुळीक, एनसीसीच्या प्रा. विजया गायकवाड, निलेश भुसारे, महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य विजयराव बिले, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कृष्णा कांबळे, प्रा. अभिमन्यू माने, प्रा. विनायक खारटमळल, प्रा. दीपक सोनवणे, मंदिराचे पुजारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *