करमाळा प्रतिनिधी

श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या  वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन व संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. 

मंदीर जतन व संवर्धन कामास नवरात्र उत्सवा निमित्त आज शुक्रवार दिनांक २६.०९.२०२५. रोजी ५१,०००/- (एक्कावन हजार फक्त) सोनाली कौस्तुभ लटके यांच्याकडून ऑनलाईन देणगी प्राप्त झाली आहे.

या निमित्त श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीकडून यांचा सत्कार पुजारी दादासाहेब पुजारी, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला आहे.

श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.

तसेच ऑनलाईन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो.नं. ९४०४७०८९२४, ९५७९९६१७७४

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *