करमाळा प्रतिनिधी

शेलगाव येथील गावात पाणी आल्याने नागरिकांचे जि.प. शाळेत स्थलांतर केले. त्यांना सोलापूर महिला शिवसेना जिल्हा प्रमुख पद्मजा इंगवले जगताप यांनी सहकार्य केले आहे. अन्नदान फराळाचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी शेलगावचे सरपंच अमर दादा ठोंबरे, अमित, शेलगाव गावचे पोलीस पाटील नवनाथ केकान, ग्रामपंचायत अधिकारी यशवंत कुदळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *