करमाळा प्रतिनिधी

करमाळा शहरामध्ये सुमंत नगर या भागांमध्ये मा. नगरसेविका सविता जयकुमार कांबळे यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी केली  

करमाळा शहरातील सुमंत नगर या भागांमध्ये अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. व काही घरांची पडझड झाली होती. त्याची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन शासकीय अधिकारी यांना फोन करून त्या वार्डामध्ये बोलावून घेऊन स्वतः थांबून सर्व घरांचे पंचनामे करून घेतले. त्यांच्यासाठी शासनाने तात्काळ मदत जाहीर करावी. अशी मागणी सविता जयकुमार कांबळे यांनी केली.

यावेळी सुमंत नगर या भागातील पिढीत महिला व नागरिक उपस्थित होते. पोपट बाबुराव गवळी, कस्तुर सदाशिव गवळी, नारायण महादेव गवळी, पूजा गणेश देशमाने, जावेद याकूब शेख, दगडू रामभाऊ गायकवाड, अंजना ज्ञानदेव पवार, संगीता लक्ष्मण माने, संगीता शिवाजी काळे, संतोष भोसले, संगीता प्रकाश जामळे, तारामती तुकाराम शिरसागर, सारिका बाबू धनवे, छाया दिलीप दुर्गुळे, आशा कचरू काजळे, सुशीला भारत दाभाडे, अबोली न्यानेश्वर दळवी, अभिजीत संजय सूर्यवंशी, सावित्री देवदास घोडके, सौदागर दादोसो बनसोडे, जनार्दन दगडू गायकवाड.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *