करमाळा प्रतिनिधी

आळजापुर परिसरातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे किट शिवसेनेचे तालुका उपप्रमुख डॉक्टर गौतम रोडे यांनी वाटले आहे.

करमाळा तालुक्यातील आळजापुर बिटरगाव परिसरात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यांना राहण्याचे नियोजन जिल्हा परिषद शाळा, मंगल कार्यालय, दूध संकलन केंद्र, आदी भागात करण्यात आली आहे. शिवसेनेच्या वतीने   किटजीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे, आदी वरीष्ठांच्या सुचनेनुसार पुरग्रस्थांना मदत करण्यात आली आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *