लोकसभा विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी सर्वांनी काम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सोलापूर (ग्रा.) चे अध्यक्ष अभिषेक आवाड यांनी केले
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याचे सुपुत्र मध्यमवर्गीय कुटुंबातून आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर करमाळा शहराचे सचिव ते जिल्हा अध्यक्ष या पदावरती कामाच्या जोरावर उपमुख्यमंत्री…