
करमाळा प्रतिनिधी
श्रीकमलादेवी प्रतिमा श्रीफळ, शाल, गुच्छ देऊन स्वागत सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉ. महेंद्र नगरे, विश्वस्त सुशिल राठोड,

विश्वस्त अॅड. शिरीषकुमार लोणकर, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, मंदिर पुजारी दादासाहेब पुजारी, श्यामराव पुराणिक, पुरोहित महादेव भोसले, प्रशासन अधिकारी अशोक गाठे व्यवस्थापक उपस्थित होते.



