
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील धायखिंडी, करंजे या गावातील रस्ता प्रतिमा 15 कि.मी. असुन त्यास अर्थसंपल्पातून निधी मिळावा, भालेवाडी गावठाण ते जूने गावठाण रस्त्यास DPTC मधून निधी मिळावा, भालेवाडी गावामध्ये महादेव वस्ती व छगन तरंगेवस्ती तसेच जाधव वस्ती स्टींट लॅम्प मिळावे अशी विनंती ग्रा. पं. सदस्य शितल शशिकांत पवार यांनी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्याकडे केली आहे.




