जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसाळीच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी संध्याराणी निलेश शिंगाडे तसेच उपाध्यक्षपदी पोपट तुकाराम देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसाळी येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडीमध्ये सर्वानुमते…