करमाळा प्रतिनिधी

पत्रकार हर्षल बागल यांच्या संकल्पनेतून राज भोसरे आयोजित आमदार चषक 2024 चे उद्घाटन करमाळा माढा विधानसभेचे कर्तबगार आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते दत्तनगर भोसरे येथे पार पडले.

     यावेळी उद्योजक भरतभाऊ अवताडे, मार्केट कमिटीचे संचालक सुरेश बागल, माजी उपसरपंच बंडू भोसले, रोपळ्याचे नवनिर्वाचित उपसरपंच व युवक नेते श्रीपाद दळवे सर, भोसरेचे माजी सरपंच संदिपान बागल,  टोळीकिंग प्रमोद बागल, युवक

नेते सचिन बागल, करमाळ्यातील आमदार संजयमामा शिंदे गटाचे खंदे समर्थक युवक नेते आशपाक जमादार, सामाजिक कार्यकर्ते बापु तांबे, किंगमेकर नसिर भाई शेख, उपसरपंच मकसद बागवान, अमोल खोत, सोसायटीचे माजी चेअरमन

अनंतराव बागल, राजभोसरेचे संस्थापक समाधान बागल सर, अमोल रजपूत, कॅप्टन संजय चव्हाण, मा.सदस्य विजय गाडेकर, अनिकेत खंडागळे,  गणेश कणसे यांच्यासह शेकडो क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *