करमाळा प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पडसाळी येथे शाळा व्यवस्थापन समितीची निवड प्रक्रिया शांततापूर्ण वातावरणात पार पडली. या निवडीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी संध्याराणी निलेश शिंगाडे यांची तर उपाध्यक्षपदी पोपट तुकाराम देशमुख बिनविरोध

निवड करण्यात आली तसेच सदस्यपदी प्रकाश महादेव पाटील, मल्हारी प्रल्हाद नायकुडे, सचिन शंकर देशमुख, सचिन रविशंकर पाटील, सुरेश ज्ञानदेव शिंदे, वैशाली खंडू माने, सारिका आप्पा वाघमारे, रोहिणी धनाजी मुटकुळे, सुवर्णा जयकुमार

मुटकुळे, सारिका महेश माळी,  ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी म्हणून लता भास्कर देशमुख, शिक्षण प्रेमी सिद्धू बाळू थोरात, विद्यार्थी प्रतिनिधी वैष्णवी सिद्धेश्वर फरड, शिक्षक प्रतिनिधी नागनाथ शेलार सर यांची निवड करण्यात आली.

सदर निवड प्रक्रिया दत्तात्रय फरड व प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच योगेश पाटील, उपसरपंच चंद्रकांत देशमुख, सचिन पाटील, माजी उपसरपंच भारत देशमुख, माजी उपसरपंच विष्णू फरड, कुर्मदास पाटील, प्रभाकर देशमुख, 

महावीर मुटकुळे, निलेश शिंगाडे, प्रवीण पाटील, पिंटू सलगर, रामभाऊ सलगर, अण्णासाहेब मुटकुळे, गणेश देशमुख, धनाजी मुटकुळे, तानाजी सलगर, महेश माळी, आप्पा वाघमारे, खंडू माने यांच्यासह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *