
करमाळा प्रतिनिधी
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लि. आदिनाथनगर, जि. सोलापुर या कारखान्यातील प्रशासकीय संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे व त्यांना पुढे मुदतवाढ मिळाली नसताना धोरणात्मक निर्णय घेऊन गैरकारभार करत आहेत व

कारखान्याचे नुकसान करत आहेत. यांची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोषींवर योग्य ती कारवाई करावी तरी उपरोक्त संदर्भिय पत्रातील नमूद स्थितीबाबत तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी असे पत्र राजेश सुरवसे प्रादेशिक सहसंचालक यांनी रामदास शिंदे यांना दिले आहे.



