सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचे अत्यंत सतर्क राहून पालन करावे – जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद
निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने शासकीय यंत्रणांनी घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले सोलापूर, दिनांक 16(जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने…