करमाळा प्रतिनिधी

बिटरगाव वांगी तालुका करमाळा येथे बसले वस्ती किरण जाधव घर ते खंडू वाघमोडे घर 25 15 योजनेअंतर्गत सिमेंट काँक्रेट रस्त्याचे उद्घाटन संपन्न झाले व ग्रामपंचायतच्या वतीने बसले वस्ती वरती आरो फिल्टर पाण्याचेही उद्घाटन करण्यात

आले. गुरुवर्य रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी महेश भैया डोंगरे पाटील, बिटरगाव चे सरपंच कुलदीप पाटील, माजी सरपंच गणपत बसले, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी राखुंडे, धोंडीराम बसले,

साहेबराव धुमाळ, राजाभाऊ जाधव, हरिदास डुबल, माजी सरपंच साहेबराव हजारे , तुकाराम बसले , सौदागर बसले, नानासाहेब मुळीक, शिवाजी मुळीक, दादासाहेब डोंगरे पाटील, विठ्ठल चोपडे, किरण जाधव, गोविंद डुबल, ऋषिकेश डुबल, तेजस बसले , अंकुश पवार , मारुती पाचवे, चांगदेव राखुंडे, चांगदेव मंगवडे, बाळासाहेब बसले, कृष्णा धुमाळ, बबन हजारे, खंडू वाघमोडे, पंडित कोपनर हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *