खातगाव नं 2 च्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इको फ्रेंडली राख्या थेट कारगील, जम्मू येथील सैनिकांना पाठवल्या : कागद, बिया, लोकर, धाग्यांचा केला वापर
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खातगाव नं. 2 या शाळेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरण पूरक राख्या तयार…