केसरी कुस्ती स्पर्धेत मच्छिंद्र नुस्ते विद्यालयाची शिवानी कर्चे 49 किलो गटात प्रथम
करमाळा प्रतिनिधी चिखलठाण (बातमीदार) महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मच्छिंद्र नुस्ते विद्यालयाची शिवानी कर्चे…