गांधी घराण्यामुळे देश स्वातंत्र्य झाला आहे आज सत्ताधारी मंडळी त्यांच्यावर चुकीचे आरोप करीत आहे मोठी शोकांतिका आहे – आमदार रवींद्र धंगेकर
देशात राज्यात सत्ता परिवर्तनाची सुरुवात झाली असून काँग्रेस पक्षाला चांगले दिवस आल्याने आणि कार्यकर्त्यांनी या संधीचा फायदा घेऊन कामाला लागावे…