करमाळा प्रतिनिधी

ग्रामपंचायत टाकळी (रा.) येथे दिनांक 24 रोजी कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र (भाऊ) धंगेकर यांचा सत्कार पै. धनंजय (दादा) गोडसे मिञ परिवार यांच्याकडून करण्यात आला.

यावेळी सुभाष गुळवे, धनंजय गोडसे, रामचंद्र धंगेकर, भाऊसाहेब गोडसे, चंद्रहास निमगिरे, सुग्रीव दोडमिसे, डॉ.गोरख गुळवे, नितीन जगदाळे, तानाजी करचे सर, सुनील गोडसे,पोपट करचे,सागर गोडसे,अमोल हेडे, संजय मिलके, विष्णू गोडसे, ज्ञानेश्वर करचे, शांतीलाल लाळगे, विजय गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *