जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गणेश चिवटे यांनी करमाळा तालुक्यातील प्रश्नांवर उठवला आवाज

करमाळा प्रतिनिधी 

सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बांधकाम कामगार नोंदणी, ए.सि.एफ.  योजने अंतर्गत शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर, सध्या कार्यान्वित असलेल्या विविध महामंडळाच्या कर्ज प्रकरणी येणाऱ्या अडचणी, करमाळा तालुक्यातील रोजगार हमी योजने अंतर्गत मंजूर

झालेल्या विहिरींच्या निधी, करमाळा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित वगळलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान, कोर्टी ते आवडी या रस्त्याचे काम चालू असून रस्त्यालगतच्या गावांच्या अडचणी, ग्रामीण भागात गावठाण व वाडी-वस्त्यांवर हातपंपास निधी उपलब्ध करून देण्यात यावा अशा विविध विषयांवर  सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा करमाळा भाजपा तालुका अध्यक्ष.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *