आमदार नारायण आबा पाटील यांनी केले शिवस्मारक जागेचे भुमीपुजन : जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठीच्या कार्यास सुरुवात
करमाळा प्रतिनिधी जेऊर ता.करमाळा येथील ग्रामदैवत श्री म्हाळसाकांत मंदीरा समोरील पोलीस स्टेशन परिसरातील दर्शनी भागात शिवस्मारक उभारले जाणार असुन या…