नुतन भाजपा जिल्हाध्यक्षपदी गणेश चिवटे यांची निवड
करमाळा प्रतिनिधी
नूतन भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी करमाळ्याचे गणेश चिवटे यांची निवड करण्यात आली आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी गणेश चिमटे यांची सोलापूर जिल्हा पश्चिम ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे अधिकृत पत्र दिले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सहकार्य गणेश चिवटे यांना लाभले आहे. चिवटे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याचे समजतात करमाळा शहर व तालुक्यात त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत पेढ्यांची वाटप करून आनंद साजरा केला आहे

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *