मनसेचा अधिकृत उमेदवार नसल्याने मनसैनिक संभ्रमात… मनसैनिक पदाधिकाऱ्यांसह चर्चा करून भुमिका स्पष्ट करू :- अध्यक्ष मनसे संजय घोलप
करमाळा प्रतिनिधी करमाळा-माढा मतदारसंघातील मनसेने अधिकृत उमेदवार दिलेला नाही त्यामुळेच होऊ घातलेल्या विधानसभेत कोणाचा प्रचार करायचा याचा निर्णय सर्व मनसैनिक…