करमाळा प्रतिनिधी
शिवरत्न बंगला अकलुज येथे करमाळा विधानसभा मतदार संघासंदर्भात ऐतिहासिक निर्णय होऊन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे नेतृत्वात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी सविताराजे भोसले, अजितदादा तळेकर, ज्ञानेश्वर पवार आदीजण उपस्थित होते.