सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना एमबी चे अधिकार दिल्यापासून भ्रष्टाचार वाढला – हनुमंत मांढरे-पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा या कार्यालयामध्ये कार्यरत असणारे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांना मोजमापे घेण्याचा म्हणजेच एमबी…