करमाळा पालिकेच्या सत्ताधाऱ्यांचा कारभार ‘रामभरोसे’; विकासकामांना ब्रेक, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष !
ऐतिहासिक ‘सात विहीर’ परिसराची दुरवस्था ; पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा पत्ता नाही ; जगताप गटाचा प्रशासनावर कडाडून हल्ला करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराच्या…