Latest Post

देवळाली परिसरात वादळी वारा व अवकाळी पावसाचा तडाखा ; शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान : आशिष (आण्णा) गायकवाड माजी सरपंच देवळाली आदिनाथची तिजोरी मकाईसाठी वापरली, ५ मार्च २०२२ रोजी मकाईस १ कोटी ६० लाख ६५ रुपये आरटीजीएस केले गेले : सूनील तळेकर करमाळ्यात अत्याधुनिक कार्डियाक केअर युनिट व कॅथलॅबची सुविधा सुरू शेतकऱ्यांना पुर्ण दाबाने अखंडीत वीज द्या अन्यथा ८ जुन रोजी मी स्वतः रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार : आमदार नारायण आबा पाटील यांचा महावितरणला इशारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्काराकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष ; बीडीओंकडे चौकशीची मागणी -माजी सरपंच लक्ष्मी सरवदे

आयडीबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पहाटेच्या सुमारास चोरी

करमाळा पतीनिधी करमाळा शहर हद्दीतील देवीचा माळ रस्त्यालगत असलेली आयडीबीआय बँकेच्या एटीएम मध्ये पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी धाडसी चोरी केली आहे.…

किल्ला विभाग लोकमान्य टिळक बाल मंडळाच्या वतीने निसर्गाशी मैत्री करून फ्रेंडशिप डे साजरा

करमाळा प्रतिनिधी आज 6 ऑगस्ट रोजी फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने विविध ठिकाणी एकमेकाला फ्रेंडशिप चे धागे बांधत, सोशल मीडियावर पोस्ट…

केळी संशोधन केंद्रासाठी कृषी विभागाने प्रस्ताव मागवला… आ.रणजितसिंह मोहिते पाटील यांची मंत्री धनंजय मुंडे यांचेबरोबर सकारात्मक चर्चा

मुंबई प्रतिनिधी सोलापुर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात केळी संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत गेली एक वर्षापासुन रणजितसिंह मोहिते पाटील करत असलेल्या प्रयत्नांना…

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम जिंती महसूल मंडळात साजरा करण्यात आला

‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम जिंती महसूल मंडळात साजरा करण्यात आला. करमाळा प्रतिनिधी ‘महसूल सप्ताह’ च्या निमित्ताने आज दि.05 ऑगस्ट…

पोथरे-मांगी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवावेत;अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊ नये :- नितीनभाऊ झिंजाडे

पोथरे-मांगी परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवावेत;अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचा फुकटचा सल्ला देऊ नये :- नितीनभाऊ झिंजाडे करमाळा प्रतिनिधी पोथरे-मांगी परिसरात…

अन !! प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी स्वतः आदिनाथ कारखान्याची  न्यायालयात बाजू मांडली

अन !! प्रशासकीय संचालक महेश चिवटे यांनी स्वतः आदिनाथ कारखान्याची  न्यायालयात बाजू मांडली!!! करमाळा प्रतिनिधी आदिनाथच्या साखर विक्री मधून प्रतिक्विंटल…

पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटी पडसाळीच्या चेअरमनपदी नारायण गणपत मुटकुळे यांची निवड…

कमलाई नगरी पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटी पडसाळीच्या चेअरमनपदी नारायण गणपत मुटकुळे यांची निवड…पडसाळी वि.वि.का.सेवा सोसायटीची चेअरमन निवड प्रक्रिया शांत वातावरणात ग्रामपंचायत…

मांगी परिसरात बिबट्या नागरिकांनी सतर्क राहावे

मांगी परिसरात बिबट्या नागरिकांनी सतर्क राहावेकरमाळा प्रतिनिधी प्रवीण अवचरमांगी येथील शेतकरी प्रीतम माळी हे त्यांचे लिंब घेऊन पिकप मध्ये पोथरे…

बांधकाम कामगार नोंदणीचा सर्वांनी लाभ घ्यावा – गणेश चिवटे

करमाळा प्रतिनिधी श्रीराम प्रतिष्ठान करमाळा यांच्या वतीने सोमवार दिनांक ०७/०८/२०२३ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी…