कृषी मंत्री ओएसडींनी कोकरे आयलॅन्डची केली पाहणी

करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांचे विशेष कार्याधिकारी (OSD)  पाटील यांनी दिनांक १६ ऑगस्ट २०२५ रोजी कोकरे…

श्री संत ज्ञानेश्वर वाचन मंदिर करमाळा येथे विविध कार्यक्रम साजरे

करमाळा प्रतिनिधी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 व्या जयंतीनिमित्त तसेच 2025 हे वर्ष संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी…

ॲड. दिलीप डांगे यांच्या कडून कमलाई मंदिरास देणगी

करमाळा प्रतिनिधी श्रीकमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने…

उजनी जलाशयाच्या ढोकरी येथील काठावर सृजनांची मैफील तुफान रंगली

करमाळा प्रतिनिधी देशप्रेमाने भरलेली गीतं, अप्रतिम आवाजातील महाराष्ट्र गीत, सामाजिक व्यंगावर आसूड ओढणारे एकनाथांच भारूड, उत्कट प्रेमाची घालमेल उघड करणारं…

श्री मकाई सहकारी कारखान्याचे ४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट मिल रोलर पुजन कार्यक्रम संपन्न

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२६ चालु करण्याच्या दृष्टीने कारखान्याच्या प्रथेप्रमाणे १५ ऑगस्ट २०२५…

पुण्यवान व्यक्तीमुळे त्यांच्या वंशातील लोकांना मोक्ष मिळतो :- ह.भ.प.  कबीर महाराज अत्तार

स्व. सुभाष (आण्णा) सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त हरि किर्तन व रक्तदान शिबिर संपन्न जगीं ऐसा बाप व्हावा । ज्याचा वंश मुक्तिस…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये सकाळी 8:15 वाजता भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या…

ढोकरी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गावच्या इतिहासातील पहिले डॉक्टर विशाल पाटील यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी दिनांक 15/08/2025 रोजी भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन ढोकरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोकरी येथे मोठ्या…

आ. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुपनवर वस्तीवर सामाजिक उपक्रम

करमाळा प्रतिनिधी श्री संत ज्ञानेश्वर माऊली गोशाळेमध्ये करमाळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन…

निंभोरे येथे सरपंच रविंद्र वळेकर यांचा आदर्श उपक्रम – दहावीतील यशस्वी विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

करमाळा प्रतिनिधी निंभोरे गावात स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निंभोरे व श्री छत्रपती संभाजी विद्यालय  निंभोरे या शाळेतील…