मनाच्या अमर्याद शक्तीने व सकारात्मक विचाराने जीवन यशस्वी होऊ शकते : माईंड पॉवर ट्रेनर डॅा. दत्ता कोहिनकर
करमाळा प्रतिनिधी सर्वोदय प्रतिष्ठानच्या गणेशोत्सवनिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेसाठी पहिले पुष्प गुंफताना पुणे येथील प्रसिद्ध माईंड पॉवर ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर यांनी…